मनोरंजन

चित्रनगरी ही महाराष्ट्राच्या कला-संस्कृतीची कर्मभूमी आशिष शेलार

मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरी ही केवळ चित्रपटांच्या चित्रीकरणाचे ठिकाण नसून महाराष्ट्राच्या कला आणि संस्कृतीची कर्मभूमी असल्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

गोरेगाव येथील चित्रनगरीतील स्टुडिओ क्रमांक एक आणि बॉलिवूडचा दृक्-प्रवास’ या विशेष छायाचित्र प्रदर्शनाचे मंत्री शेलार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.दर्जेदार पायाभूत सुविधांमुळे कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांना चित्रीकरण व निर्मितीसाठी अधिक सुविधा मिळणार असून चित्रनगरीला आधुनिक निर्मिती केंद्र म्हणून विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.तसेंच युवा पिढीला डिजिटल माध्यमातून आपली कला सादर करण्याची संधी मिळावी याकरिता रील स्पर्धा व रील व्यवसाय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button