मुंबई

गणेश विसर्जनाचा ११वा दिवस : ३४,४०३ मूर्तींचे विसर्जन

मुंबई : श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या ११व्या दिवशी, २६ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत मुंबईत एकूण ३४ हजार ४०३ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

यामध्ये ६,२३५ सार्वजनिक गणेशमूर्ती, २७,६१५ घरगुती गणेशमूर्ती आणि ५५३ गौरीमूर्तींचा समावेश आहे.

विसर्जनादरम्यान कोणतीही अनुचित घटना नाही.

Related Articles

Back to top button